價格:免費
更新日期:2017-08-16
檔案大小:31M
目前版本:2.1
版本需求:Android 4.0 以上版本
官方網站:http://www.rachittechnology.com
Email:contactus@rachittechnology.com
聯絡地址:Laxminarayan Nagar, Near Mehandale Garage. Pune - 411004
आता सणासुदीच्या दिवशी घाईत असताना, शेवटच्या क्षणी आरती पुस्तके शोधण्याची गरज नाही. आपल्याला सदैव लागणारे श्लोक, आरत्या, प्रार्थना अगदी सहज एका क्लिक वर आता उपलब्द्ध आहेत. आपल्या मराठी रीती रिवाजा संबंधी लागणारी माहिती या मोबाइल अॅप मध्ये उपलबद्ध आहे. शिवाय एकदा हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर इंटरनेट ची हि आवश्यकता नाही.
या अॅप मध्ये पुढील माहितीचा समावेश आहे -
श्लोक / स्तो त्र ( श्रीगणपत्यथर्वशीर्ष, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीमारुतीस्तोत्र, शुभंकरोती, नवग्रहस्तोत्र.......... ), पसायदान, भूपाळ्या, आरत्यां ( श्रीगणपतीची आरती, श्रीशंकराची आरती, श्रीदेवीची आरती, श्रीरामाची आरती, श्रीमारुतीची आरती, श्रीकृष्णाची आरती, श्रीदत्ताची आरती, श्रीपादवल्लभाची आरती, श्रीविठोबाची आरती .... ....... ), मंत्र, प्रार्थना, पूजे संबंधी माहिती, संख्याविशेष, आपले सण ( गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती,…… अक्षयतृतीया........ नागपंचमी, ....... नारळी पौर्णिमा, ....... गणेशचतुर्थीव्रत,...... दसरा ........ लक्ष्मीपूजन........ मकरसंक्रांती....... रंगपंचमी ..... ) शिवाय अधिकमास माहिती, अष्टविनायक, दत्तक्षेत्र , पंच महातत्वाची देवस्थाने, वारांचे उपवास व व्रते अशी खूप माहिती यात आहे.
शिवाय पुढील माहिती ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे -
# श्लोक / स्तो त्र - मंगलाचरण, करदर्शन, भूमिवन्दन, प्रात:स्मरण, स्नान करताना म्हणावयाचे श्लोक,
सूर्यनमस्कार, श्रीगणपत्यथर्वशीर्ष, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीमारुतीस्तोत्र,
तुलसीपूजन, भोजनाचे श्लोक, शुभंकरोती, नवग्रहस्तोत्र
# आरत्यां- श्रीगणपतीची आरती, श्रीशंकराची आरती, श्रीदेवीची आरती, श्रीरामाची आरती, श्रीमारुतीची
आरती, श्रीदत्ताची आरती, श्रीज्ञानदेवाची आरती, श्रीजगदीशाची आरती
# मंत्र - क्लेश / पीडानाशक मंत्र, हरवलेली वस्तू सापड्यासाठीचा मंत्र, गायत्री मंत्र, मंत्रपुष्पांजली, तीर्थ
घेतांना म्हणावयाचे मंत्र
# प्रार्थना - घालिन लोटांगण
अॅप चे काही फायदे -
* संपूर्ण अॅप हे मराठी भाषेंत उपलब्ध असून वापरण्यास अत्यंत सोपे आहे
* अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर माहिती वाचण्यास इंटरनेट ची आवश्यकता नाही
* काही माहिती ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे (५० मिनिटांचा ध्वनी उपलब्ध आहे.)
* लहान मुलांना आरत्या समजावयांस अॅप चा उपयोग होतो
* अॅप इंटरनेट शिवाय चालते त्यामुळे उपयुक्त माहिती कधीही व कुठेही वाचतां येतें
* अॅप मध्ये फॉन्टचा आकार पाहीजे तसा कमी अथवा जास्त करता येतो
अॅप बद्दल काही प्रश्न असल्यास contactus@rachittechnology.com वर ई-मेल करा
Follow us at:
https://www.facebook.com/RachitTechnology
https://twitter.com/RachitTech
Visit us : http://www.rachittechnology.com